अक्कल दाढ in english

  1. अक्कल दाढ
  2. अकल दाढ़
  3. अक्कल दाढ ????
  4. लेकीच्या जन्मानंतर आलियाचं वजन Unnaturally कमी? अभिनेत्रीनं सांगितलं सत्य
  5. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, अक्कल दाढ काढल्यानंतर पहिल्या दिवशी ब्लीडिंग होऊ शकते किंवा काही वेळेसाठी प्रभावित जागेवर सूज येते अशा प्रकारच्या घटनांमध्ये सुरुवातीच्या काही दिवस ब्रश अजिबात करू नये. जर तुम्ही ब्रश केला तर ब्रश या मुळे दातातून रक्त निघू शकते. त्याचबरोबर मिठाच्या पाण्याने हलक्या पद्धतीने गुळण्या केल्याने सुद्धा तुमच्या दाढेची सूज कमी होऊ शकते.
  6. Wisdom Teeth : तुम्हाला माहितीये अक्कल दाढ का दुखते?


Download: अक्कल दाढ in english
Size: 12.46 MB

अक्कल दाढ

अक्कल दाढ दुखणे मानवास सामान्यत्वे नेहमीच्या आठ दाढा असतात. तोंडात खालच्या बाजूच्या उजव्या बाजूस दोन, डाव्या बाजूस दोन आणि वरच्या बाजूच्या उजव्या-डाव्या बाजूला दोन-दोन अश्या एकूण चार. त्यांना पहिला मोलर (दाढ) व दुसरा मोलर म्हणतात. जेव्हा तिसरी दाढ उगवते तिला अक्कल दाढ किंवा तिसरा मोलर (मराठी-तिसरी दाढ, इंग्रजी- Third Molar) म्हणातात. अक्कल दाढ हा मानवाच्या तोंडातील सर्वात शेवटचा दात असतो. काही लोकांना अक्कल दाढा उगतात तर काहींना अजिबात उगवत नाहीत. अक्कल दाढा उगवत असताना पुरेशी जागा नसल्यामुळे अक्कल दाढा एक आणि दोन क्रमांकाच्या दाढेला ढकलतात त्यामुळे वेदना होतात, हिरडी सुजते आणि केव्हा केव्हा डोकेसुद्धा दुखू शकते. अक्कल दाढेमुळे या दाढेच्या पुढची दाढ तिरपी होऊ शकते व वरच्या व खालच्या अक्कल दाढांमुळे गाल आतून चावला जातो व त्यामुळे तोंडात गालाला आतून जखम होते. अश्या परिस्थितीत डॉक्टर अक्कल दाढ शस्त्रक्रियेद्वारे उपटून काढून टाकावी लागेल असे सांगतात. सामान्यतः अक्कल दाढेमुळे अन्न हिरडीत अडकते व अक्कल दाढेजवळ असलेल्या हिरडीला सूज येऊन वेदना होतात. अक्कल दाढ काढण्याची शस्त्रक्रिया अक्कल दाढ उपटण्याच्या प्रक्रिया ओरल सर्जन (मुख शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर)-दातांचा डॉक्टर करतो. त्यासाठी डॉक्टर लोकल अनेस्थेशिया, म्हणजेच ज्या जागेवर शस्त्रक्रिया करायची आहे तिथे बधिर करण्याचे इंजेक्शन देतो. दाढ जर हिरडीखाली अर्धवट किंवा पूर्ण आलेली असेल तर सर्जन हिरडीला कट करून दाढेला मोकळी करतो. त्यानंतर शास्त्रक्रियेच्या साहित्याने दाताला टूथ साॅकेटमधून वर ढकलतो.. अक्कल दाढ उपटल्यानंतर हिरडीला‌ एक-द़ोन टाके घालतात. भाषा • العربية • مصرى • Azərbaycanca • Bosanski • Català • Čeština • Dansk • Deutsch ...

अकल दाढ़

What is अकल दाढ़ meaning in English? The word or phrase अकल दाढ़ refers to . See Tags for the entry "अकल दाढ़" What is अकल दाढ़ meaning in English, अकल दाढ़ translation in English, अकल दाढ़ definition, pronunciations and examples of अकल दाढ़ in English. अकल दाढ़ का हिन्दी मीनिंग, अकल दाढ़ का हिन्दी अर्थ, अकल दाढ़ का हिन्दी अनुवाद, akala daarha का हिन्दी मीनिंग, akala daarha का हिन्दी अर्थ.

अक्कल दाढ ????

काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचत असताना आपली दाढ दुखते आहे ही जाणीव होऊ लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर वेदनाही. डोक्यात गरगर सुरु झाली. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमारीत ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आलो, दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली. आज सकाळी ओळखीच्या दातांच्या डॉक्टरांकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल. मी विचारले, डॉक्टर, दाढ न काढता, किड्याचा इलाज करता येईल का? डॉक्टर मिस्कील हसले आणि म्हणाले, तुमच्या दाढेला साधा-सुद्धा नाही, जीवघेऊ अकलेचा किडा लागला आहे. त्वरित नाही काढला तर हा किडा मेंदूत शिरेल. तिथे जाऊन अकलेचे तारे तोडेल. त्याच्या परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तुमच्या पांढर्या शुभ्र वस्त्रांवर चिखलाचे डाग दिसू लागतील, काही दिवसांतच तुमचा चेहरा ही काळाठिक्कर पडेल. अवेळी सरकारी सेवेतून निवृत्त व्हावे लागेल. पेन्शन ही मिळणार नाही. पोंर ही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतील. आपल्या सौभाग्यवतीला घेऊन, भिक्षा मागत दारी-दारी फिरावे लागेल. माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, खरोखरंच असेल घडले तर? ओम भिक्षां देही शब्द कानात घुमू लागले. घाबरून मी जवळपास ओरडलोच, डॉक्टर, काढून टाका ती दाढ, अकलेच्या किड्या सकट. डॉक्टरांनी दाढेला सुन्न करण्यासाठी इंजेक्शन दिले आणि पकडीने एका झटक्यात दाढ उपटली. दाढ निघाल्यावर दुखणे ही थांबले. शरीर आणि मन शांत झाल...

लेकीच्या जन्मानंतर आलियाचं वजन Unnaturally कमी? अभिनेत्रीनं सांगितलं सत्य

लेकीच्या जन्मानंतर आलियाचं वजन Unnaturally कमी? अभिनेत्रीनं सांगितलं सत्य Alia Bhatt on Weight Loss Journey : आलिया भट्टनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं कशा प्रकारे वजन कमी केलं हे सांगितलं आहे. दरम्यान, अनेकांनी आलियानं Unnaturally वजन कमी केलं असा आरोप केला होता. त्यावर आता आलियानं स्पष्टपणे सांगितलं आहे. Alia Bhatt on Weight Loss Journey : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (alia Bhatt) ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या फिटनेसमुळे. आलियानं लेक राहाला सी सेक्शनच्या मदतीनं जन्म दिला. त्यानंतर आलियाचं खूप वजन वाढलं होतं. आता अचानक आलियाला पुन्हा एकदा फिट पाहून अनेकांना आश्चर्य झालं आहे. अनेकांनी असं म्हटलं की आलियानं सर्जरी करत वजन कमी केलं आहे. अशा सगळ्या कारणांमुळे आलिया पुन्हा एकदा ट्रोलिंगचा शिकार झाली होती. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियानं या सगळ्यावर सत्य सांगितलं आहे. आलियानं नुकतीच व्हॉग इंडियाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिनं कशा प्रकारे वजन कमी केलं. इतकंच काय तर तिनं कोणत्याही सर्जरीच्या मदतीनं हे केलं नाही असं सांगितलं. यासोबतच आलिया सध्या राहाला ब्रेस्टफिडींग करत असल्यानं तिची अक्कल दाढ काढू शकत नाही. त्यासोबतच ती अॅनेस्थेशिया घेऊ शकत नाही असं म्हटलं. तर अनेकांना वाटतं की मी माझं वजन कोणत्या अननॅच्यूरल पद्धतीनं कमी केलं आहे पण सत्य हे आहे की मी माझी अक्कल दाढ सध्या काढू देखील शकत नाही. कारण मी राहाला ब्रेस्टफिडींग करते आणि मी अॅनेस्थिशिया घेऊ शकत नाही. तर वजन कमी करण्यासाठी ती आठवड्यातील 6 दिवस वर्कआऊट आणि डायटचं पालन करते. सासूनं बनवले डिंकाचे लाडू आलियानं खुलासा केला की तिची सासू म्हणूजेच नीतू कपूर यांनी तिच्यासाठी डिं...

रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, अक्कल दाढ काढल्यानंतर पहिल्या दिवशी ब्लीडिंग होऊ शकते किंवा काही वेळेसाठी प्रभावित जागेवर सूज येते अशा प्रकारच्या घटनांमध्ये सुरुवातीच्या काही दिवस ब्रश अजिबात करू नये. जर तुम्ही ब्रश केला तर ब्रश या मुळे दातातून रक्त निघू शकते. त्याचबरोबर मिठाच्या पाण्याने हलक्या पद्धतीने गुळण्या केल्याने सुद्धा तुमच्या दाढेची सूज कमी होऊ शकते.

रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, अक्कल दाढ काढल्यानंतर पहिल्या दिवशी ब्लीडिंग होऊ शकते किंवा काही वेळेसाठी प्रभावित जागेवर सूज येते अशा प्रकारच्या घटनांमध्ये सुरुवातीच्या काही दिवस ब्रश अजिबात करू नये. जर तुम्ही ब्रश केला तर ब्रश या मुळे दातातून रक्त निघू शकते. त्याचबरोबर मिठाच्या पाण्याने हलक्या पद्धतीने गुळण्या केल्याने सुद्धा तुमच्या दाढेची सूज कमी होऊ शकते. | TV9 Marathi दाताच्या बाबतीत एक सर्वसाधारणपणे समज मनामध्ये ठेवली जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला अक्कलदाढ (Wisdom Teeth) येते तेव्हा त्या व्यक्तीची बुद्धी आणि विचार करण्याची (IQ) क्षमता विकसित होते. असे म्हटले जाते की, जेव्हा अक्कलदाढ येते तेव्हा व्यक्ती अधिक समजूतदार बनतो. यावर वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे आणि संशोधनामध्ये अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीला अक्कल दाढ येते तेव्हा त्याची विचार करण्याची पद्धत व समजूतदारपणा ( intelligent) वाढत नाही.असे नेमके काय होते आणि या बद्दल असे विचार काय केले जातात चला तर मग जाणून घेऊया या सगळ्या गोष्टींना आणि यामागे असलेल्या वैज्ञानिक कारण यांच्या बद्दल... वेबएमडी यांच्या रिपोर्ट नुसार एका व्यक्तीच्या तोंडामध्ये एकंदरीत 32 दात असतात त्यातील च4 (वरती दोन आणि खाली दोन) असे अक्कलदाढ निघतात. प्रत्येक कोपऱ्यामध्ये अक्कलदाढ सर्वात शेवटी असते. या दाढांचा मनुष्याच्या अक्कल सोबत संबंध लावला जातो का कारण की या दाढी साधारणपणे वय वर्षे 17 ते 21 मध्ये उगवत असतात परंतु संशोधनामध्ये एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की, अक्कल दाढी मुळे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही व त्याचा बुद्धीशी कोणत्याही प्रक...

Wisdom Teeth : तुम्हाला माहितीये अक्कल दाढ का दुखते?

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us बहुतेक अक्कल दाढ १७ ते २५ या वयोगटात फुटू लागते आणि. ही दाढ बाहेर येण्याच्या प्रक्रियेत केवळ दातच नाही तर संपूर्ण तोंड दुखू लागते. या वेदना इतक्या तीव्र असतात की ती खावस किंवा प्यावस वाटत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का अक्कल दाढ का दुखते? चला तर जाणून घेऊया. (Why do wisdom teeth cause pain read home remedies ) - हळदीचे औषधी गुणधर्म दाढांवर गुणकारी आहेत. तुम्ही थेट दाढीवर हळद लावा. वेदना कमी होऊ लागतील. - एलोवेरा जेल देखील वापरू शकता. कोरफडीच्या पानांमधून थेट जेल काढा आणि दाढीवर ठेवा. असे काही सोपे उपाय आपण करू शकतो, परंतु दाढेमुळे खूपच जास्त त्रास असेल तर मात्र डेंडिस्टचा सल्ला घ्यावा. - डॉ अमित भोर आहारतज्ञ आणि पोषण तज्ञ