बाबासाहेब आंबेडकर जयंती 2023

  1. भारताचे भाग्यविधाते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. Bhim Jayanti 2023: यंदा भीमजयंतीचं औचित्य साधत अवकाशात तार्‍याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे रजिस्ट्री; space
  3. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023 Messages: बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खास Images, Whatsapp Status, Wishes द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा महामानवाचा जन्मदिन
  4. Ambedkar Jayanti Wishes
  5. Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 10 Most Motivational Thoughts Marathi News
  6. Ambedkar Jayanti 2023 Quotes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती! अपनों संग शेयर करें उनके ये 10 महान व प्रेरणादायी विचार
  7. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती
  8. Ambedkar Jayanti 2023 : आंबेडकर जयंती दिनी भाजप काढणार ३० भीमज्योत यात्रा; वरळीत लेझर शो


Download: बाबासाहेब आंबेडकर जयंती 2023
Size: 52.48 MB

भारताचे भाग्यविधाते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132वी जयंती. दि. 14 एप्रिल हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिन आमच्यासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नांची पूर्तता करण्याची शक्ती देणारा दिवस आहे. एप्रिल म्हटले की, पहिली आठवण येते ती दि. 14 एप्रिलची, भीमजयंतीची. डॉ. आंबेडकर जयंतीची वर्षभर आंबेडकरी जनता वाट बघते आणि भीमजयंती दिवाळीसारखी साजरी करते. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली जाते. यंदा दि. 14 एप्रिलला झारखंडच्या धनबादपासून जवळ असणार्‍या दामोदर व्हॅलीतील मैथल डॅम येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड या भागांत ‘दामोदर व्हॅली’मुळे मोठी हरितक्रांती झाली आहे. दामोदर नदीला येणार्‍या महापुरामुळे बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये खूप नुकसान व्हायचे. त्यामुळे दामोदर नदीवर सात धरणे उभारून तयार झालेला दामोदर व्हॅली प्रकल्प ऐतिहासिक ठरला आहे. 1943 मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरॉय मंत्रिमंडळात कामगारमंत्री असताना त्यांनी खूप कष्ट घेऊन ‘दामोदर व्हॅली’ उभारली. ‘दामोदर व्हॅली’बरोबर भाक्रा नानगल, सोन रिव्हर प्रोजेक्ट, हिराकुड धरण यांची मुहूर्तमेढ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रोवली. धरणे बांधणे, जलसिंचन, ऊर्जा, विद्युतनिर्मिती याबाबत देशाला पहिल्यांदा सजग करण्याचे काम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. एप्रिलचा संपूर्ण महिना आंबेडकर जयंती साजरी होते. एप्रिलच्या सुरुवातीला दि. 1 एप्रिलला रिझर्व्ह बँकेचा स्थापना दिवस साजरा होतो. रिझर्व्ह बँकेची स्थापना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ’द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या प्रबंधानुसार झाली. त्यामुळे जगातील सर्वश्रेष्ठ ...

Bhim Jayanti 2023: यंदा भीमजयंतीचं औचित्य साधत अवकाशात तार्‍याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे रजिस्ट्री; space

भीम अनुयायी यंदा 14 एप्रिल दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची 132वी जयंती साजरी करणार आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिन अर्थात भीम जयंती (Bhim Jayanti) थोडी स्पेशल केला जाणार आहे. यंदा त्यांच्या नावे अवकाशामध्ये एका तार्‍याची रजिस्ट्री करण्यात आली आहे. म्हणजेच 14 एप्रिलला या तार्‍याचं नामकरण होणार आहे. भीम अनुयायी सोबतच सारे जण हा तारा मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅब द्वारा पाहू शकणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी या ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे. 'इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री' संस्थेकडून अवकाशातील तार्‍यांना नाव दिले जाते. ही एक अमेरिकन संस्था आहे. ही सुविधा सशुल्क आहे. साधारण 9 हजार रूपये खर्च करून राजू शिंदे यांनी अवकाशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे तार्‍याची नोंद करून घेतली आहे. त्याचं प्रमाणपत्र राजू शिंदे यांच्याकडे आलं असून तार्‍याचं लॉन्चिंग 14 एप्रिल दिवशी होणार आहे. सामान्य नागरिक space-registry.org या स्पेस रजिस्ट्री ॲपच्या संकेतस्थळावरून हा तारा पाहू शकणार आहेत. नक्की वाचा: मुंबई मध्ये चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण आणि भीम जयंती दिवशी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्रित नागरिक जमतात. बाबासाहेब आंबेडकर यांना आपली आदरांजली अर्पण करतात. या दिवसाचं औचित्य साधत अनेक जण त्यांचे अनमोल विचार, शिकवण समाजात रूजवण्याचे प्रयत्न करतात. या दिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. पण यंदा तार्‍याला थेट बाबासाहेबांचं नाव देत हा दिवस अविस्मरणीय केला जाणार आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023 Messages: बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खास Images, Whatsapp Status, Wishes द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा महामानवाचा जन्मदिन

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023 Messages: बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खास Images, Whatsapp Status, Wishes द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा महामानवाचा जन्मदिन उच्चविद्याविभूषित असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र राज्यशास्त्र, समाजशास पत्रकारिता, जलसंधारण अशा अनेक विषयांवर संशोधन व लिखाण केले आहे. जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना, भक्कम लोकशाही व्यवस्था बाबासाहेबांनी देशाला दिली. युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) उद्या 14 एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाईल. बाबासाहेब आंबेडकर हे समानता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जातात. यामुळेच त्यांचा जन्मदिवस हा ‘समानता दिवस‘ आणि ‘ज्ञान दिन‘ म्हणून देखील साजरा केला जातो. रामजी व त्यांच्या पत्नी भीमाबाई यांच्या पोटी 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशमधील महू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे संपूर्ण जीवन मानव कल्याणासाठी वेचले. समाजातून विषमता नष्ट व्हावी, समाजात एकता, समता, बंधुतेची भावना रुजावी, प्रत्येकाला सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मिळावा यासाठी डॉ.बाबासाहेबांनी लढा दिला. डॉ. बाबासाहेबांनी केलेला महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहनाचे आंदोलन, शेतकरी हक्कांच्या चळवळीसारखे दिलेले लढे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील त्यांची भूमिका हे लढे देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या चळवळीतील क्रांतिकारी टप्पे आहेत. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023 Messages (हेही वाचा: दरम्यान, उच्चविद्याविभूषित असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासा...

Ambedkar Jayanti Wishes

• The day marks Babasaheb Ambedkar's birthday who was born on 14 April 1891. His birthday is also referred to as 'Equality Day' by some in India. • The day is celebrated not just in India but all around the world, especially by dalits, adivasi, labour workers, women and also those who embraced Buddhism after Babasaheb's example. • Babasaheb Ambedkar's first birthday was publicly celebrated on 14 April 1928 in Pune, by Janardan Sadashiv Ranapisay, an Ambedkarite and social activist. However, Ambedkar Jayanti has been observed as an official public holiday throughout India since 2015.

Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 10 Most Motivational Thoughts Marathi News

Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान नेते आणि युगपुरुष होते. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी म्हणजेच आज भारतासह जगभरात साजरी केली जाते. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत आजच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायी विचार 1. मी प्रथम आणि अंतिमत: भारतीय आहे. 2. मी अशा धर्माला मानतो जो स्वतंत्रता, समानता, आणि बंधुता शिकवतो. 3. आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग. 4. बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी अंतिम ध्येय असले पाहिजे. 5. कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून मोजावी. 6. अत्याचार करण्यापेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो. 7. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते घेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. 8. धर्म हा माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही. 9. माणसाला दारिद्र्याची नव्हे तर त्याच्या दुर्गुणांची लाज वाटली पाहिजे 10. तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे आहे. आंबेडकर जयंतीचा इतिहास 14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते. तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याच...

Ambedkar Jayanti 2023 Quotes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती! अपनों संग शेयर करें उनके ये 10 महान व प्रेरणादायी विचार

Ambedkar Jayanti 2023 Quotes: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती! अपनों संग शेयर करें उनके ये 10 महान व प्रेरणादायी विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ने अपने जीवन में आने वाली सभी चुनौतियों का डटकर सामना किया और हर पड़ाव पर संघर्षों को पार करते हुए सफलता हासिल की. उनका संपूर्ण जीवन हर किसी के लिए किसी प्रेरणास्रोत से कम नहीं है. ऐसे में उनकी जयंती के इस खास अवसर पर आप संविधान के रचयिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर के इन 10 महान व प्रेरणादायी विचारों को अपनों संग शेयर कर सकते हैं. Ambedkar Jayanti 2023 Quotes: भारतीय संविधान के रचयिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जयंती (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) हर साल 14 अप्रैल को देशभर में काफी धूमधाम से मनाई जाती है. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) का जन्म 14 अप्रैल 1891 को मध्य प्रदेश (Madhya Pradesh) के महू में हुआ था. उनके पिता का नाम रामजी मालोजी सकपाल और मां का नाम भीमाबाई था. एक दलित परिवार में जन्म लेने के कारण बचपन से ही भीमराव आंबेडकर को छुआछूत, जाति प्रथा जैसे सामाजिक भेदभाव का सामना करना पड़ा था. स्कूल में भी उन्हें दलित होने के चलते कई तरह की यातनाएं झेलनी पड़ती थी, बावजूद इसके उन्होंने सभी विपरित परिस्थितियों का सामना करते हुए अपनी शिक्षा पूरी की और अपनी मेहनत व लगन के दम पर करीब 32 डिग्रियां हासिल की. विदेश से डॉक्टरेट की डिग्री प्राप्त करने के बाद वो स्वदेश लौटे और दलित समाज के उत्थान के लिए अपनी आवाज बुलंद की. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ने अपने जीवन में आने वाली सभी चुनौतियों का डटकर सामना किया और हर पड़ाव पर संघर्षों को पार करते हुए सफलता हासिल की. उनका संपूर्ण जीवन हर किसी के लिए किसी प्रेरणास्रोत से कम नहीं है. ऐसे में उनकी जय...

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म सकपाळ कुटुंबात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव भीम असे होते. त्यांचे एक गुरुजी आंबेडकर यांचेच आडनाव त्यांनी लावले व ते भीमराव आंबेडकर झाले. गरिबीमुळे त्यांना मोठ्या कष्टाने शिक्षण घ्यावे लागले. जातिभेदामुळे पदोपदी मानहानी सोसावी लागली. तरीही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले. ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’, ‘समता’, व ‘प्रबुद्ध भारत’ अशी पाच नियतकालिके त्यांनी सुरू केली. कोल्हापूरला एक परिषदही घेतली आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी सहभोजनासारखे कार्यक्रम सुरू केले. १९२७मध्ये अस्पृश्यांना सर्वांबरोबर पाणी भरता यावे, यासाठी त्यांनी महाडला चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. १९३० मध्ये अस्पृश्यांना मंदिर प्रवेश करता यावा म्हणून नाशिकला ‘काळा राम मंदिरा’समोर त्यांनी सत्याग्रह केला. मनुस्मृती या ग्रंथात जातिभेद सांगितला आहे, म्हणून त्यांनी सर्वांसमोर मनुस्मृती जाळली. १९३० ते १९३२पर्यंत ते गोलमेज परिषदेचे सभासद होते. या परिषदेत त्यांनी अस्पृश्यांची बाजू घेऊन त्यांना स्वतंत्र मतदार संघ मिळावेत अशी मागणी केली व गोलमेज परिषदेत ती मंजूरही झाली. परंतु त्यावरूनच आंबेडकर व गांधी यांच्यात मतभेद झाले. नंतर दोघांच्या चर्चेतून ‘पुणे करार’ जन्माला आला. या करारानुसार अस्पृश्यांना प्रगती करण्यास वाव मिळावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवाव्यात, असे ठरले. १९३६ साली त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. पुढे ते मुंबई कौन्सिलवर निवडून आले. १९४२ ते ४६ या काळात ते व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळाचे मजूर मंत्री होते. या काळात त्यांनी अस्पृश्य वर्गाची शैक्षणिक व आर्थिक उन्नती करण्याच्या कामी आटोकाट प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी मुंबईत सिद्...

Ambedkar Jayanti 2023 : आंबेडकर जयंती दिनी भाजप काढणार ३० भीमज्योत यात्रा; वरळीत लेझर शो

BJP MLA Ashish Shelar on Ambedkar Jayanti Celebration : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं उद्या, १४ एप्रिल रोजी देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. राजकीय पक्षांचाही यात मोठा सहभाग असेल. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुंबईत आंबेडकर जयंती धुमधडाक्यात साजरी केली जाणार असून वरळीमध्ये १६ एप्रिल रोजी लेझर शो आयोजित केला जाणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार मुंबईतील २२७ वॉर्डामध्ये भाजप विविध सामाजिक उपक्रम राबविणार आहे. तसंच, ३० ठिकाणी भीम ज्योत काढण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट उलघडून दाखविणारा लेझर शो वरळीत आयोजित करण्यात आला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ७३ पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून भाजप खासदार, आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी, मोर्चा आघाडीचे पदाधिकाऱ्यांतर्फे अभिवादन करणार आहेत. आशिष शेलार हे स्वत: दिवसभर विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सकाळी चैत्यभूमी इथं अभिवादन केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या परेल येथील खोली क्र. ५०/५१, बी आई टी चाळ व दादर राजगृह येथे जाऊन अभिवादन करणार आहेत. प्रतिमेला अभिवादन, भीमगीते, व्याख्यान, रुग्णसेवा, व्हीलचेअर वाटप, आरोग्य शिबीर, वस्तिगृहातील विद्यार्थी संवाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत. लोखंडवाला कांदिवली पूर्व,‍ दिंडोशी आरे कॉलनी, वर्सोवा जीवन नगर, कुर्ला नेहरु नगर, महाराणा प्रताप चौक माझगाव, कुलाबा, नायगाव, पंचशिल नगर २, सायन कोळीवाडा, चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते लाल डोंगर ते वाशी नाका तसेच गोवंडी स्टेशन, विक्रोळी, संविधान चौ...