छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी माहिती

  1. थोरले शाहू महाराज माहिती Thorle Shahu Maharaj Information in Marathi इनमराठी
  2. रयतेचा राजा शाहू महाराज
  3. शाहू महाराज यांची माहिती : Shahu Maharaj Biography in Marathi
  4. महाराणी येसूबाई माहिती Maharani Yesubai Information In Marathi इनमराठी
  5. 6 मे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती दिन


Download: छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयी माहिती
Size: 9.33 MB

थोरले शाहू महाराज माहिती Thorle Shahu Maharaj Information in Marathi इनमराठी

Thorle Shahu Maharaj Information in Marathi थोरले शाहू महाराज “ऐसा राजा पुन्हा होणे नाही” याची प्रचिती शाहू महाराजांनी केलेल्या पराक्रम बघितल्यावर येते. thorle shahu maharaj information in marathi थोरले शाहू महाराज माहिती – Thorle Shahu Maharaj Information in Marathi नाव(Name) थोरले शाहू महाराज जन्म (Birthday) १८ मे १६८२ जन्मस्थान (Birthplace) रायगड येथील माणगाव जवळील गांगवली राज्याभिषेक १२ जानेवारी १७०८ वडील (Father Name) छत्रपती संभाजी महाराज आई (Mother Name) येसूबाई संभाजीराजे भोसले पत्नी (Wife Name) अंबिकाबाई मुले (Children Name) फत्तेसिंह पहिला आणि राजाराम दुसरा सातारा मृत्यू (Death) १५ डिसेंबर १७४९ लोकांनी दिलेली पदवी थोरले थोरले शाहू महाराज जन्म : थोरले शाहू महाराज हे जन्म १८ मे १६८२ रोजी झाला. थोरल्या शाहू महाराजांचा जन्माच स्थळ हे रायगड येथील माणगाव जवळील गांगवली आहे. त्यांचं खरं नाव शिवाजी आहे परंतु ते लहानपणापासूनच औरंगजेबाच्या कैदेत असल्यामुळे औरंगजेबाला या नावाची चीड होती. परंतु शाहू महाराज त्यांचे लाडके होते म्हणून ते शाहू महाराजांना “साव” या नावाने हाक मारायचे परंतु या नावाचं पुढे “शावू” आणि मग “शाहू” असं रूपांतर झालं. थोरले शाहू महाराज कैद : संभाजी महाराज मोगलांच्या तावडीत सापडले होते. त्यानंतरच मोगलांनी संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली आणि संभाजी महाराजांच्या जाण्याने स्वराज्याची घडी पूर्णतः विस्कटली होती. मोगल स्वराज्य उद्ध्वस्त करण्याच्या पाठी लागले होते. त्यांनी आता राजाराम राजे यांना निशाण्यावर ठेवले होते. स्वराज्याचा गाडा पुढे चालविण्यासाठी येसुबाई यांनी राजाराम राजे यांना जिंजी येथे जाण्यास सांगितले. चारी बाजूने स्वराज्य मोगलांच्या ताब्यात गेले ...

रयतेचा राजा शाहू महाराज

आज शाहू महाराजांची जयंती. त्याना विनम्र अभिवादन. जातीभेदाविरुद्ध लढा: राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्‍या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक ...

शाहू महाराज यांची माहिती : Shahu Maharaj Biography in Marathi

राजश्री छत्रपती शाहू महाराज राजश्री शाहू महाराज हे भारतीयसमाजसुधारकवकोल्हापूरसंस्थानाचेछत्रपती होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनीअस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्राला तीन महानसमाजसुधारकांचावैचारिक वारसा लाभला असल्यामुळे राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात. Shahu Maharaj Information in Marathi ◆ जीवन राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जूनइ.स. 1874रोजीकागलयेथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचेराजेचौथे शिवाजीमहाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले. त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले होते. शिक्षण चालू असतानाच 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले. या वेळी त्यांचे वय 17 वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई वय 12 वर्षांहून कमी होते. 2 एप्रिल 1895 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. 1922 सालापर्यंत म्हणजे 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. ◆ शैक्षणिक कार्य ...

महाराणी येसूबाई माहिती Maharani Yesubai Information In Marathi इनमराठी

Maharani Yesubai Information In Marathi महाराणी येसूबाई या मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मपत्नी होत्या. खरंतर बऱ्याच लोकांना महाराणी येसूबाई यांच्या बद्दल अधिक माहिती नाही आहे कारण त्यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल तीस वर्ष मोगलांच्या कैदेत काढली. महाराणी येसूबाई यांच जन्म स्थान कोकणातील दाभोळ आहे. महाराणी येसूबाई या धाडसी, कर्तुत्ववान होत्या त्यांचा स्वतः असणारा आत्मविश्वासच त्यांना पुढे जाऊन कामी आला. महाराणी येसूबाई या इतिहासाच्या पानावरील एक कर्तुत्वान महिला होत्या. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी स्वतःला तीस वर्ष मोगलांच्या कैदेत ठेवलं होतं, आणि त्यांच्या याच संघर्षाबद्दल ची माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेणार आहोत. maharani yesubai information in marathi महाराणी येसूबाई माहिती – Maharani Yesubai Information In Marathi नाव (Name) महाराणी येसूबाई जन्म (Birthday) 14 एप्रिल १६७५ जन्मस्थान (Birthplace) कोकणातील दाभोळ वडील (Father Name) पिराजीराव शिर्के पती (Husband Name) छत्रपती संभाजी महाराज मुले (Children Name) थोरले शाहू महाराज मृत्यू (Death) १७३० लोकांनी दिलेली पदवी महाराणी, युवराज्ञी महाराणी येसूबाई जन्म: महाराणी येसूबाई यांच जन्म स्थान कोकणातील दाभोळ आहे. महाराणी येसूबाई यांची जन्मतारीख इतिहासात नोंदवली नाही आहे. महाराणी येसूबाई पिलाजीराव शिर्के यांच्या कन्यारत्न होत्या. पिराजीराव शिर्के हे मराठा साम्राज्य मध्ये एक मुख्य मराठा सैनिक होते. जे महाराणी येसूबाई या धाडसी, कर्तुत्ववान होत्या त्यांचा स्वतः असणारा आत्मविश्वासच त्यांना पुढे जाऊन कामी आला. लहानपणापासूनच त्या अतिशय हुशार आणि चतुर होत्या. महाराणी येसूबाई स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महार...

6 मे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती दिन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक ६ मे, २०२३ रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा निकाल जाहीर करावा आणि विद्यार्थी/ पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे. तसेच, निकालासोबत उपक्रम/कार्यक्रमांचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२३ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष सन २०२३ - २४ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत 20 एप्रिल च्या शासन निर्णयानुसार तपशिलवार सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या 20 एप्रिल च्या पत्रान्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत. उक्त सूचनांमध्ये सुट्टीचा कालावधी, शाळांचे निकाल जाहीर करणे, सन २०२३-२४ चे आगामी शैक्षणिक वर्ष सुरू करणे इत्यादीबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन असून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाची सांगता दिनांक ६ मे, २०२३ रोजी आहे. महाराष्ट्र दिन व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे. १. दिनांक १ मे, २०२३ रोजी 'महाराष्ट्र दिन' सालाबाद प्रमाणे साजरा करण्यात यावा. २. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष सांगता पार्श्वभूमीवर दिनांक ६ मे, २०२३ रोजी शाळांचा शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ चा निकाल जाहीर करावा आणि विद्यार्थी/ पालकांना गुणपत्रकाचे वाटप करण्यात यावे. तसेच, निकालासोबत उपक्रम/कार्यक्रमांचे आयोजन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साज...