डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर भाषण

  1. <marquee direction=''left''>डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी भाग १ Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi Part 1</marquee>
  2. डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण
  3. <marquee direction=''left''>डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अप्रतिम मराठी भाषण भाग ४ Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi Part 4</marquee>


Download: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर भाषण
Size: 58.44 MB

<marquee direction=''left''>डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी भाग १ Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi Part 1</marquee>

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुप्रभात, आदरणीय प्राचार्य महोदया, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो. आज मला आपल्या संविधानाचे जनक डॉ भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल काही ओळी सांगण्याचा मान मिळाला. सर्वप्रथम, मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषणाची ही संधी दिल्याबद्दल मी माझ्या शिक्षकांचे आभार मानू इच्छितो. “ज्ञान हे अथांग सागरासारखे आहे. माणसाने आयुष्यभर शिकायचे . म्हटले आणि त्याप्रमाणे शिक्षण घेतले तर आयुष्याच्या शेवटी त्याच्या लक्षात येईल की या ज्ञानसागरामध्ये केवळ गुढगाभर पाण्यात पोहचू शकेल एवढेच ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे.” मित्रांनो, हे शिक्षणाविषयीचे मत कोणाचे आहे माहित आहे तर विचार आहेत महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. त्यांचे खरे नाव भीमराव आणि वडिलांचे नाव रामजी सपकाळ. त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार मेजर पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले. आपल्या मुलाने खूप शिकावे; मोठे व्हावे नाव कमवावे ही वडीलांची इच्छा त्याप्रमाने त्यांच्या वडीलांनी मुलाच्या शिक्षणासाठी मुंबईस स्थलांतर केले त्यांचे मुळचे गाव आंबवडे असल्यामुळे त्यांनी मुंबईत आल्यावर आंबेडकर हे आडनाव धारण केले आणि तेच पुढे रुढ झाले. डॉ. बाबासाहेबांना अभ्यासाची खूप आवड; पण घरची परिस्थिती अगदी बेताचीच त्यामुळे इकडून तिकडून जमलेली अभ्यासाची सामग्री आणि रात्रीचा मुंबईच्या रस्त्यावरील दिव्याचा प्रकाश या दिव्यातून त्यांनी आपले शिक्षण उत्तमपणे पूर्ण केले. १९०७ मध्ये मॅट्रीक (शालांत) परिक्षा उतीर्ण झाल्यानंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन या प्रख्यात महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची परीक्षा १९१२ मध्ये उत्तीर्ण केली. उच्च शिक्षणासाठी ...

डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण

भारतीय घटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित व दलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर रोजी महानिर्वाण झाले. त्यानिमित्त स्थानिक प्रशासकीय कार्यालय, स्थानिक शाळा व महाविद्यालय, बुद्ध विहार.इत्यादी ठिकाणी महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महापरिनिर्वाण दिन आयोजित करतात. त्यानिमित्य शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाषण देत असतात म्हणून आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी भाषण घेऊन आलेलो आहोत.हे भाषण वर्ग एक, दोन, तीन ,चार,पाच, सहा, सात,आठ च्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे तर चला मग भाषणांला सुरुवात करूया ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन भाषण | 6 december mahaparinirvan din speech in marathi | doctor babasaheb Ambedkar speech in Marathi. ६ डिसेंबर दिन भाषण 6 december mahaparinirvan din bhashan होता सिंह सारखा आमचा बाबा नव्हती त्याला कोणाची भीती होऊन गेले वर्ष जरीही किती आजही बोलावते आम्हाला. ती चैत्य भूमीची माती..... • आदरणीय व्यासपीठ सन्माननीय गुरुजीं वर्ग आणि उपस्थित माझ्या वर्गमित्र मैत्रिणींनो. • आज ६ डिसेंबर म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्त आपण इथे जमलेलो आहोत त्यानिमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहोत. • बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. • लहानपणापासूनच त्यांना अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले होते परंतु त्यांना ते न घाबरता पुढे गेले. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी मोलाचे कार्य केले. • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित दलितांचे कैवारी आ...

<marquee direction=''left''>डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अप्रतिम मराठी भाषण भाग ४ Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi Part 4</marquee>

राज्यघटनेचा खरा शिल्पकार,महामानव भारतरत्न बाबासाहेबांना माझा मानाचा मुजरा ! सन्माननीय विचारमंच व विचारमंचावरील मान्यवर,वंदनीय गुरुजनवर्ग येथे उपस्थित सर्व श्रोतेहो. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे जनक, दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायुद्धा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवटणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी हे होते. भीमराव रामजी आंबेडकर यांचे पूर्ण नाव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते लहानपणापासूनच खूप हुशार व महत्त्वकांक्षी विचारांचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मांडणी स्वीकारावी लागली, पण त्यामुळेच खचले नाही. त्यांनी अस्पृश्य दिन दलितांचा उद्धार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले. भीमरावांनी आपले उच्चशिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडनमधील विद्यापीठातून घेतले. नंतर ते मायदेशी परतले. त्यांनी आपल्या बांधवांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा !" हा जबरदस्त संदेश दिला. गोरगरीब दीनदलित समाजाच्या न्याय्य हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले.डॉक्टर बाबासाहेबांनी सामाजिक भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीर दहनही केले. नाशिक मधील काळाराम मंदिर यामध्ये तीन दलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला. महाडच्या चवदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. समाजाने नाकारलेल्या समाजासाठी ते आशेचा किरण ठ...