डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

  1. Ambedkar Jayanti Wishes Marathi
  2. Dr. BR Ambedkar Jayanti 2022 Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त Images, Whatsapp Status, Wishes, Greetings द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा भीम जयंती!
  3. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी
  4. कोटरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


Download: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती
Size: 66.80 MB

Ambedkar Jayanti Wishes Marathi

Latest Ambedkar Jayanti Wishes in Marathi. We always update Marathi Ambedkar Jayanti Status & Wishes ( बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा) in this category so you will get the Latest & New Babasaheb Ambedkar Quotes in Marathi. Send Ambedkar Jayanti SMS texts or pictures in Marathi to your friends & Wish them. Enjoy our Best Ambedkar Jayanti Quotes Collection in Marathi & Share Ambedkar Jayanti Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Say Happy Ambedkar Jayanti to your Friends. Ambedkar Jayanti SMS is also known As Babasaheb Ambedkar Shayari in Marathi, Ambedkar Jayanti Status Or Bhim Jayanti Shayari in Marathi. Happy Bhim Jayanti to all of you. १४ एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा. तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकर शायरी मराठी च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच आंबेडकर जयंती संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी आंबेडकर जयंती शुभेच्छा, भीम जयंती शुभेच्छा आणि बाबासाहेब आंबेडकर स्टेटस मराठी चा संग्रह वाढवत आहोत. आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi : मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी कोट्स / Ambedkar Jayanti Quotes in Marathi पाहणार आहोत. भीमजयंती निमित्त तुम्हा सर्वाना हार्दिक शुभेच्छा! आज आंबेडकर जयंती आणि तुम्ही जर आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा शोधणार असाल तर इथे तुम्हाला १०० पेक्षा जास्त आंबेडकर जयंती श...

Dr. BR Ambedkar Jayanti 2022 Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त Images, Whatsapp Status, Wishes, Greetings द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा भीम जयंती!

Dr. BR Ambedkar Jayanti 2022 Messages: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त Images, Whatsapp Status, Wishes, Greetings द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा भीम जयंती! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त Images, Whatsapp Status, Wishes, Greetings द्वारे शुभेच्छा देऊन भीम जयंतीचा उत्सव साजरा करा. बी आर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही भीम उत्सव द्वगुणित करू शकता. Ambedkar Jayanti 2022 Messages in Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. ज्यांनी दलित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, आंबेडकर यांनी महिला हक्क आणि कामगारांच्या हक्कांसाठी चळवळ केली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री म्हणून ओळखले जाणारे, भारतीय प्रजासत्ताकच्या संपूर्ण संकल्पनेच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या योगदानाचा आणि देशाच्या सेवेचा सन्मान करण्यासाठी, त्यांचा वाढदिवस दरवर्षी 14 एप्रिल रोजी भीम जयंती (Bhim Jayanti) म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Babasaheb Ambedkar Jayanti) निमित्त Images, Whatsapp Status, Wishes, Quotes, Greetings द्वारे शुभेच्छा देऊन भीम जयंतीचा उत्सव साजरा करा. बी आर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही भीम उत्सव द्वगुणित करू शकता. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, Dr. BR Ambedkar Jayanti 2022 Messages (PC - File Image) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदा आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. पुरातन समजुती आणि कल्पनांपासून भारताला ...

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Speech Marathi आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अप्रतिम मराठी भाषण शिक्षणाची अखंड पेटती मशाल हाती, शिका संघटित व्हा संघर्ष करा मुखी नारा राज्य घटनेचे शिल्पकार,महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित सर्व रसिक श्रोते हो…………….. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री भारतीय संविधानाचे जनक दीनदलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणाऱ्या महायोद्धा उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाश सूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल १891 मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई तर वडिलांचे नाव रामजी होते. भीमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्त्वाकांक्षी विचारांचे होते त्यांना शालेय शिक्षण घेत असताना अस्पृश्य म्हणून मान आणि स्वीकारावी लागली, पण ते मुळीच खचले नाहीत त्यांनी अस्पृश्य दिन दलितांचा उद्धार हेच जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले. भीमरावांनी आपले उच्चशिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून व लंडनमधील विद्यापीठातून घेतले नंतर ते मायदेशी परतले, त्यांनी आपल्या बांधवांना “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा जबरदस्त संदेश दिला गोरगरीब दलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह हे केली. डॉक्टर बाबा...

कोटरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कोटरा:-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ग्राम शाखा कोटरा च्या पुढाकाराने विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत कार्यालय कोटरा येथील माजी सरपंच तुलारामजी मडावी होते . प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते विलास गावंडे, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ,पुणे (बार्टी) चे समता दूत जयलालजी सिन्द्राम तर प्रमुख अतिथी म्हणून मुकेश हरडे, हेमंत उईके, यशवंत सहारे, मदन सहारे, रमेश शहारे, मदिना चौरे, डॉक्टर तापस दास, संदीप चौरे, परमेश्वर गायकवाड, विनोद चौरे, बकाराम उईके, मोतीराम मडावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून माल्यार्पन करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष तुलारामजी मडावी यांचे हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती निमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. बार्टीचे समता दूत जयलालजी सिंद्राम यांनी बार्टी मार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध योजना उपस्थित सर्व समाज बांधवांना समजावून सांगितले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय विलास जी गावंडे यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवन कार्यावर विस्तृत असे मार्गदर्शन समाज बांधवांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तुलारामजी मडावी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर सखोल म...