महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी

  1. महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती 2023
  2. महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण निबंध 2023
  3. महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण निबंध माहिती मराठी 2022
  4. Mahatma Jyotiba Phule Speech In Marathi


Download: महात्मा ज्योतिबा फुले भाषण मराठी
Size: 22.18 MB

महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती 2023

महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma jyotiba phule) यांचे संपूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव फुले असे होते. त्यांचा जन्म २० फेब्रुवारी १८२७ रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंद व आईचे नाव चिमणाबाई होते. फुले घराणे हे मूळ सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावचे होते. सुरुवातीचे जोतिबांचे आडनाव हे गोऱ्हे होते. परंतु त्यांचे वडील गोविंदराव हे फुलांचा व्यवसाय करत असत. हाच व्यवसाय त्यांनी खूप काळ करत राहिल्यामुळे व त्यांच्या व्यवसायात मिळवलेल्या यशामुळे त्यांना लोक फुले या नावाने ओळखू लागले. यातूनच नंतर त्यांचे आडनाव गोऱ्हे बदलून फुले असे पडले. Contents • 1 Mahatma jyotiba phule information, biography, speech, eassy in marathi • 2 महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती – Mahatma jyotiba phule information in marathi • 2.1 “Mahatma jyotirao phule speech in marathi” • 2.2 महात्मा ज्योतिबा फुले यांचे विवाहिक जीवन – married life of mahatma jyotiba phule • 2.3 महात्मा ज्योतिबा फुले – मुलींची पहिली शाळा • 2.4 महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले साहित्य – Books written by mahatma jyotiba phule • 2.5 सत्यशोधक समाज स्थापना • 2.6 महात्मा ज्योतिबा फुले मृत्यु – death of mahatma jyotiro phule Mahatma jyotiba phule information, biography, speech, eassy in marathi नंतर गोविंद रावांनी धनकावडीच्या झगडे घराण्यातील चिमणाबाई सोबत विवाह केला. गोविंद रावांना राजाराम व ज्योतिबा अशी दोन मुले झाली. राजाराम हा मोठा होता तर ज्योतिबा हा धाकटा. अगदी बालवयातच म्हणजे ज्योतिराव नवु वर्षांचे असताना त्यांच्या आईचे चिमणाबाईचे दुखःद निधन झाले. त्यामुळे जोतिबाचे नंतर पालनपोषण हे त्यांच्या वडिलांन...

महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण निबंध 2023

2.1 Like this: महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन परिचय ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी खानवाडी (पुणे), ब्रिटिश भारत येथे झाला. त्यांच्या आईचे नाव चिमणाबाई आणि वडिलांचे नाव गोविंदराव होते. तो फक्त एक वर्षाचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. यानंतर त्यांच्या संगोपनासाठी सगुणाबाई नावाच्या दाईची नियुक्ती करण्यात आली. त्यांना महात्मा फुले आणि ज्यातिबा फुले म्हणूनही ओळखले जाते. ‘फुले’ हे नाव कसे पडले? साताऱ्याहून आल्यावर त्यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपूर्वी येथे स्थायिक झाले होते.येथे आल्यानंतर त्यांनी फुलांचे काम सुरू केले आणि त्यापासून गजरा, हार इत्यादी बनविण्याचे काम सुरू केले.त्यामुळेच ते ‘फुले’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिबाचे शिक्षण– त्यांनी सुरुवातीला मराठी भाषेतून शिक्षण घेतले.पण पुढे जातिभेदामुळे त्यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले.नंतर वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी इंग्रजी भाषेत केवळ ७वीपर्यंतचा अभ्यास पूर्ण केला. वैवाहिकजीवन १८४० मध्ये सावित्रीबाई फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला.ती स्वतः नंतर एक प्रसिद्ध स्वयंसेवक महिला म्हणून उदयास आली.पती-पत्नी दोघांनी मिळून महिला शिक्षण आणि दीनदुबळ्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्याच्या उद्देशाने काम केले. शाळेचीस्थापना शिक्षण क्षेत्रात औपचारिकपणे काहीतरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी 1848 मध्ये एक शाळा उघडली.महिला शिक्षण आणि त्यांची स्थिती सुधारण्याच्या क्षेत्रातील हे पहिले पाऊल होते.मात्र यानंतर दुसरी अडचण आली ती म्हणजे मुलींना शिकवण्यासाठी एकही शिक्षक सापडला नाही.मग त्यांनी स्वतः हे काम रात्रंदिवस करून आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना सक्षम बनवले.या कामात काही उच्चवर्गीय पितृसत्ताक विचारवंतांनी त्यांच्या का...

महात्मा ज्योतिबा फुले मराठी भाषण निबंध माहिती मराठी 2022

नमस्कार विध्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्धल मराठी माहिती भाषण निबंध आणि सूत्रसंचालन व कविता , चारोल्या (Mahatma fule Marathi speech pdf) महात्मा ज्योतिबा फुले यांचे शेक्षनिका कार्य, जीवनकार्य हे आपण मराठीत सर्व बघणार आहोत याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.तर मग आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भाषणाला सुरूवात करू. अशा स्पष्ट शब्दात शिक्षणाचे महत्व विशद करणारे क्रांतिसूर्य, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची ११ एप्रिल ही जयंती. त्यांचे पूर्ण नाव ज्योतीराव गोविंदराव फुले असे होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला.बहुजन समाजातील अज्ञान, गरीबी पाहून समाज सुधारणेसाठी आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. समाजातील महिला निरक्षर राहिल्या तर समाज सुधारणा शक्यच नाही हे त्यांनी ओळखले. महिलांना शिक्षणाचे द्वार उघडे व्हावे यासाठी त्यांनी देशातील पहिली मुलींची शाळा १८४८ रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू केली. मात्र या शाळेला काही लोकांनी कडाडून विरोध केला. फुले दाम्पत्याला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला गेला. मात्र महात्मा फुलेंना आपल्या जीवाची पर्वा नव्हती समाज सुधारणा कार्य करत असतांना मृत्यूसारख्या आव्हानालाही निडरपणे सामोरे जाणारे ते एक योद्धा होती. त्यांनी .. १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विज्ञानवाद व समतावाद हा याचा पाया होता. त्यांनी देशातील तरुणांना निरोगी, सुंदर, मजबूत एकसंघ समाज उभा करण्याचे आवाहन केले. मानवता व समाजसेवा यापेक्षा अन्यकोणताही मोठा धर्म नाही असे ते नेहमी सांगत, प्रौढ शिक्षण, विधवा पुनर्विवाह तसेच बालहत्या प्रतिबंध अशा अनेक विषयांवर त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले.

Mahatma Jyotiba Phule Speech In Marathi

महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते. त्यांना महात्मा फुले म्हणून ओळखले जाते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई आहे. ज्योतिराव अवघे नऊ महिन्यांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. वयाच्या १३ व्या वर्षी सावित्रीबाईंशी त्यांचा विवाह झाला. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी काही काळ भाजीपाला विकण्यास सुरुवात केली. आपल्या कुशाग्र बुद्धीमुळे महात्मा फुले यांनी पाच-सहा वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण केला. महात्मा फुले यांचा थॉमस पायनेचा प्रभाव होता 1791 मध्ये, थॉमस पायने यांचे मानवी हक्कांवरील पुस्तक महात्मा फुले यांनी वाचले होते. त्यांच्यावर सामाजिक न्यायाच्या कल्पनेचा प्रभाव होता. त्यामुळे विषमता दूर करण्यासाठी त्यांनी महिला शिक्षण आणि मागास जातीतील मुला-मुलींच्या शिक्षणावर भर देण्याचे ठरवले. 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करण्यात आली. सत्यशोधक समाजाची स्थापना २४ सप्टेंबर १८७३ रोजी झाली. लोकांनी त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली.महात्मा फुले हे पहिले भारतीय होते ज्यांनी स्वतंत्रपणे केवळ महिलांसाठी शाळा स्थापन केली. महात्मा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते. महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यात घालवले. शेतकरी, अस्पृश्य आणि जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव शेरीबा फुले आणि आईचे नाव चिमणाबाई फुले होते. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाई फुले यांना स्वतः शिक्षण देऊन त्यांनी पुण्यात मुलींच...