प्रवर्ग म्हणजे काय

  1. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना सीटीईटीमध्ये पाच टक्के गुणांची सवलत
  2. पंचांग
  3. पारिभाषिक शब्द मराठी इयत्ता दहावी


Download: प्रवर्ग म्हणजे काय
Size: 62.72 MB

ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना सीटीईटीमध्ये पाच टक्के गुणांची सवलत

पुणे: राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला (ईडब्ल्यूएस) प्रवर्गाला पाच टक्के गुणांची सूट देण्यात आली होती. केंद्र सरकारतर्फे घेतल्या जाणाऱ्या सीटीईटी परीक्षेला हा निर्णय लागू नव्हता. मात्र आता सीटीईटीमध्येही पाच टक्के गुणांची सवलत लागू करण्यात आला असून, सीटीईटी देणाऱ्या ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पहिली ते आठवीच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक शिक्षकांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, सर्व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक-शैक्षणिक मागास प्रवर्ग, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, दिव्यांग उमेदवार इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये पाच टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. मात्र राज्याच्या शासन निर्णयात केंद्र शासन, राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा असा स्पष्ट उल्लेख नसल्याने सीटीईटी उत्तीर्ण आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांतील उमेदवारांना संबंधित परीक्षेतील गुणांमध्ये पाच टक्क्यांची सूट देण्याबाबत संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे या संदर्भात विविध संघटना, लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या. आणखी वाचा- या पार्श्वबूमीवर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे केंद्र शासन, राज्य शासन आयोजित किंवा केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी प्राधिकृत केले...

पंचांग

हिंदू पंचांग हे फार जुन्या काळापासून भारतात प्रचलित असलेल्या हिंदू पद्धतीच्या दैनंदिन कालगणनेचे कोष्टक आहे. भारतांतील राज्याराज्यांत वेगवेगळी हिंदू पंचांगे चालत असली तरी त्यांत काही समान गोष्टी आहेत. या सर्व पंचांगांत दैनंदिन कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे पंचांग म्हणतात. पंचांगात वर दिलेल्या पाच बाबींशिवाय आणखीही बरीच माहिती असते. यात सर्व ग्रहांचे योग वर्तवलेले असतात. पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक, खगोलशास्त्रीय माहिती व ज्योतिष्यांना लागणारी माहिती दिलेली असते. विवाह-मुंज मुहूर्त, वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, पहिले मराठी छापील पंचांग १६ मार्च १८४१ रोजी गणपत कृष्णाजी पाटील यांनी शिळाप्रेसवर छापून प्रसिद्ध केले. तसेच पंचांगात अनेक धार्मिक व सामाजिक रुढी/विधी/परंपरा आदींविषयी विवेचन असते. त्यापैकी काही गोष्टी खालीलप्रमाणे - • • अशौच निर्णय • कोकणस्थ, कऱ्हाडे आणि क्वचित्‌ देशस्थ ब्राह्मणांची आडनावे आणि गोत्रे, वंशावळी • गणिताची आकडेमोड वाचवणारी कोष्टके • • • गृहप्रवेश • ग्रह उपासना • ग्रहदशा • ग्रहपीडा • रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती • ग्रहांच्या अंतर्दशा • • जत्रा • ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेली ग्रहगती • दाने व • धर्मशास्त्रीय शंका समाधान • • नवमांश • नांगरणी-पेरणीपासून ते • • पायाभरणी • मासिक • भूमिपूजन • • • • यात्रा • राजकीय व सामाजिक भविष्ये • • लग्नसाधन • • वास्तुशांती • • • ९६ कुळी मराठा समाजातील • शाखा उपशाखा • • संतांची जयंती व पुण्यतिथी • तिथी [ ] तिथीचा क्षय व वृद्धी [ ] पंचांगात एखादी तिथींचे प्रकार [ ] ज्योति़शास्त्रानुसार तिथींचे सहा प्रकार आहेत. • नंदा तिथी: प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी • भद्रा तिथी: द्वितीया, सप्तमी आणि द्वादशी. • जया तिथी:...

पारिभाषिक शब्द मराठी इयत्ता दहावी

Contents • 1 पारिभाषिक शब्द म्हणजे काय • 2 पारिभाषिक शब्द मराठी (Paribhashik shabdh marathi) • 3 50 पारिभाषिक शब्द मराठी (Paribhashik words in marathi) • 4 100 पारिभाषिक शब्द मराठी (Paribhashik shabdh marathi) • 5 इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द (English words meaning in Marathi) • 6 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) • 6.1 पारिभाषिक शब्द mobile • 6.2 पारिभाषिक शब्द drama • 6.3 पारिभाषिक शब्द workshop • 6.4 पारिभाषिक शब्द zone • 6.5 पारिभाषिक शब्द bio data • 6.6 पारिभाषिक शब्द part time • 6.7 पारिभाषिक शब्द unit • 6.8 पारिभाषिक शब्द index • 6.9 पारिभाषिक शब्द engineer • 6.10 पारिभाषिक शब्द dismiss • 6.11 पारिभाषिक शब्द motto • 6.12 पारिभाषिक शब्द reservation • 6.13 इंटरनेट या पारिभाषिक शब्दाचा मराठीतील शब्द कोणता? • 6.14 पारिभाषिक शब्द event • 7 सारांश (Summary) पारिभाषिक शब्द म्हणजे काय विशिष्ट ज्ञान शाखेच्या संदर्भात खास अर्थाने वापरलेल्या शब्दास ‘पारिभाषिक शब्द’ असे म्हणतात. पारिभाषिक शब्द मराठी (Paribhashik shabdh marathi) पारिभाषिक शब्द मराठी (Paribhashik shabdh marathi) Absence अनुपस्थिती Academic Qualification शैक्षणिक अहर्ता Action कृती Affedevit शपथपत्र Agent प्रतिनिधी Application Form आवेदन पत्र Anniversary वर्धापन दिन Bench आसन Bio-data स्वपरीचय Bonafide Certificate वास्तविकता प्रमाणपत्र Book post पुस्त-प्रेष Book Stall पुस्तक विक्री केंद्र Calligraphy सुलेखन Children’s Theatre बाल रंगभूमी Comedy सुखात्मिका Census जनगणना Casual Leave नैमित्तिक रजा Category प्रवर्ग Commentator समालोचक Correspondence पत्रव्यवहार तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल • • 50 पारिभाषिक...