Sant dnyaneshwar maharaj palkhi sohala 2022

  1. Aashadhi Wari: पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी धारकरी मोठ्या संख्येने हजर


Download: Sant dnyaneshwar maharaj palkhi sohala 2022
Size: 4.10 MB

Aashadhi Wari: पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी धारकरी मोठ्या संख्येने हजर

यावेळी पोलीस बंदोबस्त मोठा होता. अतिरिक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील धारकरी आल्यावर संचेती चौकात धाव घेतली. सर्व ठिकाणी पोलिसांनी दोरी लावली होती आणि चोख बंदोबस्त ठेवला होता. अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही दक्षता घेतली होती. यापूर्वी धारकरी हातात तलवारी घेऊन पालखीत सहभागी झाले होते. म्हणून तेव्हा खूप गोंधळ उडालेला. त्यानंतर त्यांना जोरदार विरोध झाला होता. त्यामुळे यंदा धारकरी यांच्या हातात तलवारी नव्हत्या. धारकरी यावेळी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यासाठी आले होते. पालखी सोहळ्यात सामील झालेले धारकरी Web Title: Aashadhi Wari Dharkaris present in large numbers to participate in the palakhi sohala Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.