Sant muktabai information in marathi

  1. Sant Muktabai Information in Marathi:संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती
  2. Sant information in Marathi. महाराष्ट्रातील संत विषयक संपूर्ण माहिती.
  3. मुक्ताबाई
  4. संत बहिणाबाई यांची संपूर्ण माहिती
  5. संत सोपानदेव यांची संपूर्ण माहिती मराठी


Download: Sant muktabai information in marathi
Size: 74.5 MB

Sant Muktabai Information in Marathi:संत मुक्ताबाई यांची संपूर्ण माहिती

या महाराष्ट्रातील मोठ्या संत कवयित्री होत्या. यांचा जन्म महाराष्ट्रातील आपेगाव येथे ई.स. 1279 साली झाला. यांचा वडिलांचे नाव विठ्ठलपंत आणि आईचे नाव रुक्मिणीबाई होते. नाथांच्या आख्यायिकेनुसार मुक्ताबाई ही विठ्ठल गोविंद कुलकर्णी आणि रुक्मिणी या गोदावरीच्या काठी पैठणजवळील आपेगाव येथील विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी झाला. यांना निवृत्ती ,नागदेव, सोपानआणि मुक्ताबाई ही चार अपत्ये झाली. मुक्ताबाई यांना''मुक्ताई नावाने ओळखल्या जातात.मुक्ता यांचे निवृतीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. यांचा आई वडिलांचे लवकर निधन झाल्यामुळे आपल्या भावंडांची जबाबदारी यांचावर आली. त्यांनी सामर्थ्यपणे जबाबदारी घेतली आणि निभावली. ह्या चारही बहिण भावंडानी ब्राम्हविध्येची अखंड उपासना केली. मुक्ताबाईच्या हातून ही विश्व उद्धाराचे कार्य घडले.मुक्ताबाईंनी योगी चांगदेवाना ‘पासष्टी’ चा अर्थ उलगडून दाखविले. मुक्ताई वयाच्या आठव्या वर्षी चांगदेवाच्या आध्यात्मिक गुरु बनल्या. मुक्ताबाईंना गोरक्षनाथांच्या कृपेने अमृत संजीवनी प्राप्त झाली. ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला मांडे बनवण्यास सांगितले. त्याकरता मुक्ताबाई मातीचे खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली. विसोबा चाटी हा त्या गावाचा प्रमुख होता जो या चार भावंडांचा द्वेष करत असे. त्याने मुक्ताबाईला कोणीही खापर देऊ नये अशी गावात ताकीद दिल्यावर मुक्ताबाईंना रिते हस्ते यावे लागले. ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीवर मुक्ताबाईला मांडे भाजण्यास सांगितले. हा चमत्कार विसोबाचाटीने बघितल्यावर तो ज्ञानेश्वरांच्या शरणी आला.आणि मांडे खाण्यासाठी धडपडू लागला. त्याला मुक्ताईने खेचर असे सम्बोधीत केले तेव्हा पासून त्यांना विसोबा खेचर असे नाव पडले.

Sant information in Marathi. महाराष्ट्रातील संत विषयक संपूर्ण माहिती.

Sant information in Marathi आपल्या महाराष्ट्र राज्याला संताची विशेष भूमिका लाभलेली आहे आणि आपण त्यांचे वारसदार आहोत हे सर्वात महत्वाची भूमिका लाभलेली आहे. संत साहित्य आजही तेवढेच आपल्याला भरगच्च माहिती देत असते. सर्व संतानी आपल्याला विविध शिकवणी दिल्या अभंग हरिपाठ दिलेत आज आपण त्यांच्याच विचारावर आदर्शवत आहोत.अश्या अनेक विचारवंत संताची महती आपण महाराष्ट्र संत या app च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग माहिती जाणून घेऊयात. Sant information Sant information in Marathi 1)संत ज्ञानेश्वर महाराज--Sant dhyaneswar maharaj information in marathi न भूतो न भविष्यति म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज. पसायदान यांचे निर्माते अवघ्या महाराष्ट्र लाडकं दैवत असल्यामुळे दरवर्षी आषाढी वारीला आळंदी वरून पंढरपूरला दिंडी लाखोंच्या वारकरी बरोबर जातं असते.माझा मराठाचि बोलू कौतुके परि अमृतातेहि पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन! संत साहित्य -ज्ञानेश्वरी’ किंवा‘भावार्थदीपिका’ अनुभवामृत’ किंवा‘अमृतानुभव’६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी,हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ समाधी -संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली. 2)संत तुकाराम महाराज - Sant tukaram maharaj information in Marathi - संत तुकोबा जगद्‌गुरु म्हणून ओळखले जातात.पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते.सत्ययुग,कृतयुग,त्रेतायुग, द्वापारयुग,कलियुग या यु्गांचे निर्माते,इंद्रायणी काठी किर्तन चालू असताना वैकुंठ आम्ही करत आहोत आमच्याबरोबर चला म्हणून कीर्त...

मुक्ताबाई

कौटुंबिक पार्श्वभूमी [ ] संत मुक्ताबाई यांचे नाव मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. निवृत्तिनाथांचे आजोबा-आजी गोविंदपंत व निराई तसेच निवृत्तिनाथ यांना गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. रुख्मिणी आणि विठ्ठलपंत हे आई-वडील. गुरुपरंपरा [ ] अध्यात्म-जीवन [ ] संत मुक्ताबाई यांनी आपल्या शिष्यांना सोऽहम् मंत्राची शिकवण दिली आहे असे त्यांच्या उपदेशपर अभंगातून स्पष्ट होते. कार्यकर्तृत्व [ ] • आपले परात्पर गुरू असणाऱ्या गोरक्षनाथांची आपल्या साधनेच्या आधारावर योगमार्गाने भेट घेतली. • ताटीचे अभंग लिहून संत ज्ञानेश्वरांना लेखनप्रवृत्त केले. • योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरू मानले. • भक्तश्रेष्ठ म्हणून सुविख्यात असणाऱ्या संत नामदेवांच्या जीवनाच्या दृष्टीनेही संत मुक्ताबाई यांचे प्रबोधन महत्त्वाचे ठरले. संत मुक्ताबाईमुळे त्यांना • नाथसंप्रदायातील सद्गुरुपदावर आरूढ झालेल्या मुक्ताबाई ह्या पहिल्याच स्त्री-सद्गुरू होत्या. या लेखातील हा साचा मुक्ताबाईच्या जीवनातील ठळक घटना [ ] जन्म - आश्विन शुद्ध प्रतिपदा (घटस्थापना) (शके ११९९ किंवा शके १२०१) (शकाबद्दल अभ्यासकांमध्ये दुमत आहे.) बालपण [ ] बालपणी आई-वडील यांच्यासोबत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा केली. त्यानंतर अल्पावधीतच आई-वडिलांचा देहत्याग झालेला आहे. त्यामुळे लहान वयातच तीन भावंडाच्या पाठीवरील ही धाकटी बहीण प्रौढ बनली. ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद [ ] वडील-बंधू निवृत्तीनाथ यांच्याकडून ज्ञानेश्वर, मुक्ताबाई आणि सोपानदेव यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये गुरू बंधुभगिनी असे एक हृद्य नाते निर्माण झाले. मुक्ताब...

संत बहिणाबाई यांची संपूर्ण माहिती

Sant Bahinabai Information in Marathi संत कृपा झाली इमारत फळा आली। ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया। नामा तयाचा किंकर तेणे विस्तरिले आवार। जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत। तुका झालासे कळस भजन करा सावकाश। बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा।। या प्रसिध्द अभंगाची रचना करणाऱ्या संत बहिणाबाई संत तुकाराम महाराजांच्या समकालीन पण पुढच्या पिढीतल्या होत. संत बहिणाबाई यांची संपूर्ण माहिती – Sant Bahinabai Information in Marathi संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील असुन मराठी संत कवयित्री आणि संत तुकाराम महाराजांच्या शिष्या म्हणुन ओळखल्या जातात. नाव (Name): संत बहिणाबाई पाठक जन्म (Birthday): 1628 मृत्यु (Death): 1700 आई (Mother Name): जानकी वडिल (Father Name): आउजी कुलकर्णी पती (Husband Name): रत्नाकर ऊर्फ गंगाधर पाठक बहिणाबाईंचा जन्म वेळगंगा नदीच्या तिरावर वसलेल्या देवगांव रंगारी या ठिकाणी जानकी आणि आऊजी या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्या काळच्या चालिरीतींप्रमाणे वयाच्या अवघ्या 5 व्या वर्षी त्यांचा विवाह गावापासुन काही अंतरावर असलेल्या रत्नाकर पाठक यांच्याशी झाला. त्यांना दोन मुलं झाली. बहिणाबाईंना परमार्थाची आणि भक्तीची गोडी बालपणापासुन होती सत्पुरूषांची सेवा करणे, कथा किर्तनं पुराण यांचे श्रवण करण्यात त्या अगदी रमुन जात. यातुनच पुढे संसारातील गोडी कमी होत जाऊन परमार्थात त्या लीन झाल्या. वारकरी संप्रदायात असल्याने पांडुरंगाप्रती प्रिती मनात होतीच. कोणतही काम करत असतांना भक्तिभावाने सतत नामस्मरण सुरू असे. ज्या सुमारास त्या बहिणाबाईंना तुकाराम महाराजांची भेट घ्यावयाची त्यांचा अनुग्रह घेउन त्यांना गुरू करण्याची फार ईच्छा होती आणि म्हणुन त्यांनी निरंतर तुकारामांचा ध्यास घेतला क्षणो...

संत सोपानदेव यांची संपूर्ण माहिती मराठी

संत ज्ञानेश्वरादी भावंडात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान संत सोपानदेव यांचे. ते यांतील सर्वात थाकटे भाऊ होते. त्यांच्या पाठीवर हे पण वाचा:- संत सोपानदेव – जीवनकथा विठ्ठलपंत व रुक्मिणी यांच्या संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव – बालपण संत जनाबाईंच्या अभंगास प्रमाण मानल्यास सोपानदेवांचा जन्मशक ११९६ (इ.स. १२७४) गृहित धरावा लागतो. त्यांचे बालपण प्रारंभी आई वडिलांच्या छत्रछायेखाली गेले असले तरी तरी हे प्रेम त्यांना अतिशय अल्पकाळ मिळाले होते. त्यांनतरचे त्यांचे बालपण निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्याच सान्निध्यात गेलेले आहे. सोपानदेवांना आपल्या आई वडिलांकडून सुसंस्कृत जीवनाचा वारसा मिळाला होताच, शिवाय त्यानंतर थोरल्या भावंडांनीही त्यांच्यावर उत्तम संस्कार केलेले आहे. आई वडिलांच्या समवेत त्र्यंबकेश्वराची यात्रा त्यांनी अतिशय लहानपणी केली. त्यावेळी निवृत्तीनाथांच्या गर्भगिरीच्या जंगलात हरवण्याचा प्रसंग त्यांच्या जीवनात विस्मरणीय ठरला असावा. पुढे भावंडासोबत शुद्धिपत्र मिळविण्यासाठी त्यांनी पैठणला प्रयाण केले. परतीच्या प्रवासात नेवासा येथे या भावंडांचा प्रदीर्घ मुक्काम पडला होता. नंतर भावंडासोबत पंढरपुरची वारी आणि नामदेवादी संतांबरोबर तीर्थटनही त्यांनी केले. अशाप्रकारे त्यांना बालपणातच एकप्रकारची भटकंती करून जीवन कंठावे लागले होते. संत सोपानदेव : शिष्यपरिवार सोपानदेव वयाने लहान असले तरी अध्यात्मातील अधिकारी पुरूष होते. निवृत्तीनाथ व ज्ञानदेवांच्या सहवासात राहून त्यांनी आध्यात्मिक व यौगिक प्रगती साधलेली होती. त्यामुळे त्यांच्याकडे वारकरी परंपरेतील अनेक संत आकर्षित होणे साहजिक होते. काही संतजनानी त्यांचे शिष्यत्व पत्करल्यांची नोंद विविध अभंगांतून मिळते. आदिनाथ गोरक्षनाथ गहनीनाथ सोपान नामदेव परिसा भ...