उमेश यादव

  1. उमेश यादव
  2. Umesh yadav News: Umesh yadav News in Marathi, Photos, Latest News Headlines about उमेश यादव Loksatta.com
  3. जागतिक महिला दिनी क्रिकेटपटू उमेश यादवला कन्यारत्न


Download: उमेश यादव
Size: 74.41 MB

उमेश यादव

• टेस्ट पदार्पण (क्याप ६ नोभेम्बर २०११v अन्तिम टेस्ट १५ नोभेम्बर २०१२v (क्याप २८ मे २०१०v अन्तिम एकदिवसीय अन्तर्राष्ट्रिय ११ जुन २०१३v Only T20I (cap ७ अगस्ट २०१२v घरेलु टोली जानकारी वर्ष टिम २००९-२०११ २०११-२०१३ दिल्ली डेयरडेभिल्स २०१४-हाल सम्म कोलकाता नाइट राइडर्स खेल जीवन तथ्याङ्क प्रतियोगिता म्याच ९ २८ ३५ ५६ कुल रन ३६ २७ २३२ १४६ ब्याटिङ औसत ६.०० १३.०० १०.५४ १४.६० १००/५० ०/० ०/० ०/० ०/० सर्वोच्च स्कोर २१ ११* ३४ ३० कुल बल १,४८५ १,२९२ ६,०१९ २,७०३ ३२ ३० ११९ ६६ ३२.५० ४३.६० २८.८५ ३९.१० एक इनिङमा ५ विकेट १ ० ७ १ एक म्याचमा १० विकेट ० उ/छै ० उ/छै उत्कृष्ट बलिङ ५/९३ ३/३२ ७/७४ ५/२६ क्याच/स्टम्प २/- ३/– १६/– १२/–

Umesh yadav News: Umesh yadav News in Marathi, Photos, Latest News Headlines about उमेश यादव Loksatta.com

उमेश यादव भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आहे. त्याचा २५ ऑक्टोबरला वाढदिवस असतो. उमेशचे यादव हा मूळचा यूपीच्या देवरिया जिल्ह्यातील आहे, पण त्याचे वडील कोळसा खाणीत कामाला असल्यामुळे ते उत्तर प्रदेशातून नागपूरला आले. विदर्भाकडून खेळणाऱ्या उमेश यादवला २००८ मध्ये रणजी ट्रॉफी खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळण्याची संधी मिळाली, तर २०१० मध्ये त्याने भारतीय संघात पदार्पण केले.

जागतिक महिला दिनी क्रिकेटपटू उमेश यादवला कन्यारत्न

उमेश यादव सध्या चवथ्या कसोटीसाठी हैदराबादमध्ये आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात भारताला चषक जिंकण्यासाठी विजय आवश्यक आहे. त्यामुळे संघ तणावात सराव करीत आहे. यादरम्यान उमेश यावदला त्याला मुलगी झाल्याची बातमी कळली. जागतिक महिला दिनीच कन्यारत्न प्राप्त झाले. उमेशने ट्वीटरवरून ‘ब्लेसड् विथ बेबी गर्ल’ असे ट्वीट करीत आनंदाची बातमी कळवली आहे. त्यानंतर उमेश आणि तान्या यांच्यावर चाहत्यांचा अक्षरश: अभिनंदनाचा पाऊस पडला आहे. “गाठी सापडल्या आणि…,” मराठमोळ्या अभिनेत्रीच्या गर्भाशयावर झाली शस्त्रक्रिया, वेदनादायी अनुभव सांगत म्हणाली… उमेश यादव आणि तान्या वाधवा यांना १ जानेवारी २०२१ मध्ये पहिली मुलगी झाली होती. तर आता दुसरे कन्यारत्न प्राप्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच उमेशच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे घरात दु:खाचे वातावरण होते. मात्र, आता मुलगी झाल्यामुळे घरातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.